Akhil Mishra : थ्री-इडियट्स फेम ‘दुबे’ काळाच्या पडद्याआड, अखिल मिश्रा यांनी ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ सप्टेंबर । थ्री इडियट्स चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचा अपघातात मृत्यू झाला. अखिल यांनी अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अखिल मिश्रा यांनी आमिर खान, आर माधवन आणि बोमण इराणी यांच्यासोबत थ्री-इडियट्समध्ये काम केलं होतं.

https://www.instagram.com/the_akhil_mishra_/?utm_source=ig_embed&ig_rid=515283ec-57a1-4dab-a2c0-4019cf7a0d8f

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *