रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या Animal सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र त्याआधी रणबीर अडचणीत सापडला आहे. त्याला ईडीकडून समन्स मिळाला आहे. ६ ऑक्टोबरला रणबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत. महादेव ऑनलाईन लॉटरी प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आलं आहे.

https://x.com/ANI/status/1709512897423196549?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *