Gold-Silver Price on 18 October 2023: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदी देखील वधारली ! पाहा आजचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर | Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,६३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,१७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,७७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६६१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,६६१ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,६३० प्रति १० ग्रॅम आहे.नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६६१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६६१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *