गुगलला सर्वाधिक विचारले जाणारे टॉप १० प्रश्न…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेंबर ।। इंटरनेटच्या आजच्या जगात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास ‘गुगल कर’ असे सर्रास म्हटले जाते. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘गुगल बाबा’कडून मिळतात; पण गुगलला वारंवार किंवा सर्वाधिक वेळेस कोणते प्रश्न विचारले जातात हे माहितीये का? गुगलवर ४ अब्जाहून अधिक वेळेस सर्च केलेल्या कीवर्डनुसार दर महिन्याच्या सर्च डेटावर आधारित अशाच १०० प्रश्नांची यादी समोर आली आहे.

गुगलला विचारले जाणारे टॉप १० प्रश्न…

प्रश्न महिन्याला किती सर्च
माझा आयपी काय आहे? ११, ६०,०००
एका वर्षात किती आठवडे? ६,७२,०००
एका कपात किती अंश द्रव राहतो? ६,१७,०००
मॅकवर स्क्रीनशॉट कसा घ्यावा? ५,४२,०००
सुपर बॉल (स्पर्धा) कधी आहे? ४,६८,०००
इस्टर कधी आहे? ४,६६,०००
फादर्स डे कधी असतो? ३,६८,०००
जुनिटीथ म्हणजे काय? ३,४८,०००
मी मतदानासाठी नोंदणी कशी करू? ३,४५,०००
थँक्सगिव्हिंग डे कधी आहे? ३,३१,०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *