वीर IVF केंद्राच्यावतीने वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन ; अपत्यहीन जोडप्यांसाठी ठरेल वरदान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर | पिंपरी ।मोफत वंध्यत्व निवारण शिबिर 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वीर IVF केंद्र, काळेवाडी पिंपरी चिंचवड येथे आयोजित केले आहे.या शिबिरामध्ये अपत्यहीन जोडप्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाणार असून अपत्यहीन जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती डॉ. राहुल वीर व डॉ. किशोर गोसावी यांनी दिली.

 

लोकेशनसाठी साठी संपर्क : ८४३२३२१४१४       / 8432321414

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *