Gold-Silver Price on 22 March 2024: सोन्या-चांदीचे दर काही प्रमाणात थंडावले ; १० ग्रॅमचा चा भाव आता…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मार्च ।। Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,२१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७६,६३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,८३० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,३६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *