एसटी कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर | ST Employees : राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणेच एसटी कर्मचा-यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. ऑक्टोबरच्या पगारात हा वाढीव भत्ता मिळेल. 42 टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य एसटी कामकार संघटनेनं लावून धरली होती. त्यासाठी 11 सप्टेंबरला उपोषणही कलं होतं. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केल्यावर महागाई भत्ता वाढवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *