Gold-Silver Price on 2 November 2023: सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ कि घट ; काय आहे आजचा भाव पहा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेंबर ।। Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,९३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,८९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार,  पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,८५३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,८५३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,९३० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,८५३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,८५३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *