Gold-Silver Price on 28 March 2024: सोनं दरात पुन्हा वाढ ; पहा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च ।। Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,८३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,६०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये असेल.मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,१४२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,७०० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *