Bank Holiday : बँका आज बंद; शनिवार, रविवार सुरू राहणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मार्च । गुड फ्रायडेनिमित्त राष्ट्रीयीकृत, नागरी व जिल्हा बँकांचे कामकाज आज, शुक्रवारी बंद राहणार आहे, तर शनिवार (दि. 30) व रविवारी (दि. 31) बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे.आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जावेत, यासाठी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *