Pimpri Chinchwad AI Traffic Signals: एआय सिग्नलने सुटणार वाहतूक कोंडी?

मोशीतील गावठाण आणि भारतमाता चौकात प्रायोगिक चाचणी; डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा पुढाकार, महेश कावळे…

Weather Alert: महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कायम

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण-दमट हवामानाचा इशारा; राज्याच्या बहुतांश भागांत पावसापेक्षा उन्हाचा जोर वाढण्याची शक्यता.…

समृद्धी महामार्गावर वाहतुकीला तीन अडथळे

२६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान भरवीर–इगतपुरी मार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक दररोज तीन तास बंद; दरडप्रतिबंधक जाळ्यांसाठी…

France Protest:फ्रान्समध्ये जनक्षोभाचा उद्रेक; पोलिसांची कठोर कारवाई

महागाई, शिक्षणावरील खर्चकपात आणि वाढत्या आर्थिक संकटाविरोधात ४ लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर; ७० हजार सुरक्षा कर्मचारी…

पुणेकरांच्या बाल्कनीवर महापालिकेची नजर !

शहराच्या सौंदर्याच्या नावाखाली कपडे वाळत घालण्यावर निर्बंधांचा विचार; रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचे प्रश्न प्रलंबित असताना…

Horoscope Today दि. २६ ऑक्टोबर ; आज एखाद्यावर अति विश्वास टाळा . …….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर २०२६ ।। मेष राशीचे राशिभविष्य…

जागृतीचा संदेश, लाखोंचा मेळा; मानवतेचा दीप उजळला!

७९व्या निरंकारी संत समागमात सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचे विचार; ग्लोबल पीस अवॉर्डने सन्मान  महाराष्ट्र…

२०२८ पर्यंत जगावर युद्धाचे सावट?

जॉन होग यांचा अणुयुद्ध, २७ वर्षांच्या संघर्षाचा आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का बसण्याचा दावा; मात्र भविष्यवाणीला वैज्ञानिक…

Maharashtra Rain Update : परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका

सिंधुदुर्गात भातशेतीचे नुकसान; कोल्हापुरात झाड कोसळून वाहनांची हानी, २७ ते २९ ऑक्टोबरच्या पावसाबाबत IMD चा अंदाज…

Gold Price Prediction: सोन्याची घसरण; खरेदी करावी की थांबावे?

MCX वर सोन्याचा भाव १.४२ लाखांच्या आसपास; चांदीतही मोठी पडझड, तज्ज्ञांचा सल्ला—घाई नको, टप्प्याटप्प्याने खरेदी करा…