FDA Action: मुदतबाह्य अन्नाचा बाजार; FDA चा दणका
रिलायन्स रिटेल आणि ब्लिंकिटच्या गोदामांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, तापमान नियंत्रणातील त्रुटी आणि मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीचे पुरावे…
मुंढेंचा तरुणाईला सलाम; दांभिकांना इशारा
“हेच खरे लोकशाहीचे लक्षण” म्हणत IAS तुकाराम मुंढेंनी Gen-Z चे केले कौतुक; पदाचा मोठेपणा नव्हे, तर…
Maharashtra : राज्यात सायबर भामट्यांचा हैदोस; नागरिकांचे कोट्यवधी लंपास
दररोज हजारो तक्रारींचा दावा; १,६०० कोटी रुपये गोठवले, तरी सहा ते सात हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज…
Gold Price Prediction: सोने महागणार; खरेदीदारांना मोठा फटका
सोन्याचा दर १.५९ लाखांवर जाण्याचा अंदाज; दसरा, दिवाळी पाडवा आणि लग्नसराईत ग्राहकांची खरेदी घटण्याची शक्यता. दरातील…
सीजेपीची नवी रणनीती; सरकारवर दबाव
अभिजीत दीपके यांची तुरुंगातून सुटका; सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार.…
जगभरात जनक्षोभ; आठ देशांत आंदोलनांचा भडका
महागाई, महागडी घरे, बेरोजगारी आणि शिक्षणावरील खर्चकपातीविरोधात नागरिक रस्त्यावर; भारतात मतदार याद्यांचा वाद, अमेरिकेत ट्रम्पविरोधी ‘नो…
Pune Illegal Construction Penalty Recovery: पुण्यात अनधिकृत बांधकामांना दणका
पाडकामाचा खर्च बांधकामधारकांकडून वसूल करणार; थकबाकीचा मिळकत करावर बोजा, पुनः अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पुणे…
Diwali Firecrackers Price Hike | दिवाळीत फटाके महाग; ग्राहकांना झटका
कच्चा माल, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चात वाढ; शिवकाशीतील पुरवठ्यावरही मर्यादा. यंदाच्या आतषबाजीसाठी खिशाला कात्री लागण्याची शक्यता.…
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
२५ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज; मात्र राज्यभर मुसळधार पावसाची खात्री नाही. पाणीटंचाई आणि पीक नुकसानीचे…
Horoscope Today दि. १९ ऑक्टोबर ; आज नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर २०२६ ।। मेष राशीचे राशिभविष्य…