IND vs SL, Asia Cup Final Live: मोहम्मद सिराजच्या वादळासमोर श्रीलंका ; उध्वस्त! एकदिवसीयमध्ये ५० विकेट्स केल्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । सिराजने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने १२ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. सहा विकेट्स गमावल्यानंतर वन डेमधली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचवेळी श्रीलंकेने अवघ्या १२ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. वन डे फायनलमध्ये पाच विकेट्स गमावल्यानंतरची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

https://x.com/mufaddal_vohra/status/1703357101836517704?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *