![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ फेब्रुवारी ।। काल म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. काल सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला होता. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसतो. आज ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा भाव काय आहे ते पाहूयात.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,44,900 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,746 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,968 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,460 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,74,600 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,44,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,490 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,592 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,449 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,731 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,434 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,734 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,437 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,734 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,437 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,734 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,437 रुपये![]()