महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ फेब्रुवारी ।। महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून सोने-चांदीचा भाव कमी होत नव्हता. मात्र आता त्यात ११०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळतेय. यांत सोने भाव एक हजार १०० रुपयांनी कमी होऊन ८५ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले. तसेच चांदीच्याही भावात दोन हजार १०० रुपयांनी घसरण होऊन ती ९६ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.
गुरुवार व शुक्रवार सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोने ८६ हजार ३००, तर चांदी ९८ हजार ३०० रुपयांवर पोहोचली होती. शनिवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण झाली. सोने एक हजार १०० रुपयांनी घसरून ८५ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले. तर चांदीही दोन हजार १०० रुपयांनी घसरून ९६ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,१२० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७८,९०० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,८९,०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,६०७ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६८,८५६ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८६,०७० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,६०,७०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,४५६ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ५१,६४८ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ६४,५६० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,४५,६०० रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.
पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.
जळगावमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
जळगावमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.
संभाजीनगरमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
संभाजीनगरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.
चांदीचा भाव कितीने घसरला?
आज चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदी ही २१०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचा भाव आज 1,00,500 रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत आता ग्राहकांना मनसोक्तपणे सोने-चांदी खरेदी करता येणार आहे.