गुरुपुष्यामृत योगावर शुभारंभ – हजारो डिझाइन्सवर खास सवलती!
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।। पुणे-भोसरीतील नामवंत SJPL सोनिगरा ज्वेलर्स येथे “मंगळसूत्र महोत्सव” चे भव्य उद्घाटन उत्साही वातावरणात पार पडले. शुभ मुहूर्त अर्थात गुरुपुष्यामृत योग या दिवशी सुरू झालेला हा महोत्सव, ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे. उद्घाटन प्रसंगी सोनिगरा ग्रुपचे सर्व प्रवर्तक आणि कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर तसेच ६ नगरसेविका यांची विशेष उपस्थिती लाभली.
💎 महोत्सवातील खास आकर्षण:
✅ ट्रेंडिंग व पारंपरिक डिझाइन्सचा अनोखा संगम
✅ सोन्याच्या घडणावळीवर २०% सूट
✅ वधूंसाठी विशेष “ब्रायडल कलेक्शन”
ही ऑफर फक्त आमच्या भोसरी शाखा विठ्ठल आर्केड, मंकीकर हॉस्पिटल जवळ, भोसरी, पुणे येथे सुरू आहे
💬 सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक राहुल रमेश सोनिगरा यांचे मनोगत:
“SJPL चा प्रवास हा आमच्या ग्राहकांच्या विश्वासावर उभा आहे. आम्ही नेहमीच दर्जा, पारदर्शक व्यवहार आणि नाविन्य यावर भर दिला आहे. ‘मंगळसूत्र’ हा प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचा दागिना आहे – त्यामुळे या महोत्सवात सर्व महिलांना त्यांच्या स्वप्नातील मंगळसूत्र योग्य किमतीत मिळावे, ही आमची सदिच्छा आहे. ग्राहकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळेच आम्ही दरवर्षी नवनवीन उपक्रम घेऊन येतो.
🎀 मंगळसूत्र खरेदीचा सर्वोत्तम काळ सुरू झालाय – आजच भेट द्या! 🎀
📍 *SJPL सोनिगरा ज्वेलर्स, विठ्ठल आर्केड मंकीकर हॉस्पिटल जवळ, भोसरी *
📆 महोत्सव कालावधी: २४ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ !