महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०९ सप्टेंबर | सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती
एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. ते ४५२ मतांनी विजयी झाले.