![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै ।
मेष : आज तुमचं भाग्य चांगल असणार आहे. आज मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. यावेळी कुणी नव्या योजना घेऊन येईल. आजचा पूर्ण दिवस उत्साहात असणार आहे.
वृषभ : आजचा दिवस भाग्याचा आहे. मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली राहिल.
मिथुन : आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करा. दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामात चांगला फायदा होईल. धनलाभ होईल.
कर्क – शत्रुंना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. बाहेर फिरण्याचा योग आहे. आज भाग्याची साथ मिळेल. स्वास्थ चांगल राहील.
सिंह : सोमवारी कामात चांगल यश मिळेल. मेहनत आणि भाग्य याचा खूप चांगला मेळ बसेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल.
कन्या : चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त होईल. नवीन मित्र आयुष्यात खूप आनंद आणतील.
तूळ : आज दिवसाची सुरूवात अतिशय चांगली होईल. हातात काम असेल. अच्छा लाभ प्राप्त होईल.
वृश्चिक : आजचा दिवस कार्याचा असेल. नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. मन प्रसन्न करणारा आजचा दिवस असेल.
धनू : आज बुद्धिमता आणि चतुराईमुळे चांगल्या लोकांशी संवाद साधाला. वाणी मधुर ठेवा. घरात मंगल कार्य घडेल.
मकर : आजचा दिवस सौम्य दिवस असेल. व्यवहार अतिशय सांभाळून करा. कामात लक्ष द्या.
कुंभ : आज विनाकारण वाद घालू नका . आज शांत राहा. मौन तुमच्या कामी येईल. स्वास्थ चांगल राहिल.
मीन : आजचा दिवस भाग्याचा आहे. कार्यात सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल.