या तीन कंपन्यांमध्ये 1 लाख फ्रेशर्सची भरती होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । विप्रो, इन्फोसिस, टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या टेक कंपन्यांनी वर्षभरात 1 लाख फ्रेशर्स भरती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे. टिसीएसने पहिल्या तिमाहीत 20 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भर घातली, तर इन्फोसिसने 8,300 आणि विप्रोने 12,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.चालू वर्षात महाविद्यालयातून 40 हजार फ्रेशर्स भरती करू ,असं टिसीएसने म्हटलं आहे. तर जागतिक स्तरावर 35 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करण्याची इन्फोसिसची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *