नववर्षात स्वस्तात करा विमानप्रवास, अवघ्या 1122 रुपयांमध्ये करा फ्लाइटचं बुकिंग! ही एअरलाइन्स देतेय संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पाठोपाठ कन्या अंकित पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे (Nihar Thackeray) आणि अंकिता विवाहबंधनात अडकले आहेत.

“आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.” असे ट्वीट अंकिता पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *