![]()
महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी- पिंपरी :- मोरवाडी लालटोपीनगर येथील मैत्री बौद्ध विहारात वैशाखी बौद्ध पोर्णिमा साजरी करण्यात आली सकाळी १० : ०० वा. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले सायकांळी ६ : ०० वा. सामुदायिक वंदना अनिल शिंदे यांनी घेतली भन्ते सुमेध बोधी ( बुध्द धम्म प्रवचन करते ) यांनी उपस्थितीत उपासक उपासिका यांना संबोधित केले प्रमुख उपस्थिती उपमहापौर माननीय तुषार भाऊ हिंगे इंजि. देवेंद्रजी तायडे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोजने , किरण वाघेरे ., सोनाली ताई हिंगे , मानसी वाघिरे डॉ. मनीषा गरुड ,सौ. लक्ष्मी जोशी ,सौ. मैनाबाई चंदनशिवे , सौ. सविता वाघमारे , संजना मोरे , दादा शिरोळे निलेश गायकवाड , प्रशांत कापसे प्रा. दत्तात्रय भालेराव , विजय शेलार किशोर शिंदे प्रविण भोसले मैत्री बुद्ध विहाराचे अध्यक्ष रोहित कांबळे माजी अध्यक्ष रजनीकांत गायकवाड प्रमुख सल्लागार शिवराज वाघमारे आनंद भोसले संजय भोसले अनिल शिंदे विवेक खरात अनिल लगाडे सुनिल शेलार राम शिरोळे बाळू गायकवाड महादेव ससाने सचिन ससाने व मैत्री बुद्ध विहाराचे सर्व कमिटी सदस्य व उपासक-उपासिका नागरिक उपस्थित होते सूत्र संचालन शिवराज वाघमारे यांनी केले आभार रजनीकांत गायकवाड यांनी मानले
