Gold- Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात अस्थिरता कायम ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,४४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,२२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,४४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *