आता घरबसल्या मिळवा Driving License

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । हल्ली ड्रायविंग लायसन्स प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. अनेकजण ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO च्या फेऱ्या मारतात. पण अनेकदा वारंवार फेऱ्या मारुनही काम होत नाही. पण आम्ही तुम्हाला सांगितले की ड्रायविंग लायसन्स बनविण्यासाठी RTO ला जायची गरज नाही तर… हो, हे खरंय. आता घरबसल्या तुम्ही ड्रायविंग लायसन्स मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर सांगणार आहोत. (no need to go RTO get driving license at home)

 

ड्रायविंग लायसन्स सोबत ड्रायविंग लायसन्स अपडेट तुम्हाला घरबसल्या करता येतं. चला तर जाणून घेऊया.

1. https://parivahan.gov.in/parivahan/ या सरकारी अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट द्या.

2.ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज करा.

3. तुम्हाला लर्निंग ड्रायविंग लायसन्स हवा असल्यास तुम्ही या संकेतस्थळावर तपशील किंवा माहिती भरुन लायसन्स मिळवू शकता.

4. सोबतच कायमस्वरुपी लायसन्स हवे असल्यास तुम्ही याच वेबसाईटवरुन तुमची आरटीओ अपॉइंटमेंट बूक करा. तुम्हाला लायसन्स सहज मिळून जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *