Gold Rate : आठवड्याच्या शेवटी सोने चांदीच्या दरात तेजी ; जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. गुरुवारलाही सोने चांदीच्या दरात घसरण दिसली मात्र वीकेंड जवळ असल्याने आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,550 तर 24 कॅरेट साठी 52,970 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 622 रुपये आहे. (gold silver price update 25 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

पुणे – 52,970 रुपये

मुंबई – 52,970 रुपये

नागपूर – 52,970 रुपये

चेन्नई – 53,780 रुपये

दिल्ली – 53,120 रुपये

हैदराबाद – 52,970 रुपये

कोलकत्ता – 52,970 रुपये

लखनऊ – 53,120 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *