Pune By-Elections : पुण्यातील पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक ; शरद पवार मैदानात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला आहे… प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरलेत… त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडवला जातोय… आज खुद्द शरद पवार कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत… तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्यात रोड शो करणार आहेत… या शिवाय छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याही जाहीर सभा होणार आहेत… तसेच आशिष शेलारदेखील दिवसभर मतदासंघांमध्ये बैठका घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *