सिने अभिनेते सोनू सुद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार ला डेन्सिटे आणि डॉट्स अॅण्ड स्ट्रोक्स क्लिनिकच्या भव्य शुभारंभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ फेब्रुवारी । ला डेन्सिटे आणि डॉट्स अॅण्ड स्ट्रोक्स क्लिनिकच्या भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन दानशूर व्यक्तीमत्त्व असलेला सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता माननीय श्री. सोनू सुद यांची प्रमुख उपस्थिती पुणे (बाणेर) सध्याच्या धावपळीच्या युगात जीवनशैली देखील पूर्णतः बदलली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे यावर वैद्यकीय उपचार सुविधांची कमतरता जाणवते. याचाच विचार करून डॉ. गजानन जाधव व डॉ. पल्लवी जाधव या दाम्पत्याने बाणेर येथे ला डेन्सिटे आणि डॉट्स अॅण्ड स्ट्रोक्स क्लिनिक सुरू केले आहे. शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता या क्लिनिकचे उदघाटन दानशूर व्यक्तीमत्त्व असलेला सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनू सुद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य उदघाटन कार्यक्रम पार पडणार आहे. या उदघाटन सोहळ्यास परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. पल्लवी जाधव व डॉ. गजानन जाधव यांनी केले आहे.

सदर क्लिनिकमध्ये होणार विविध उपचार असे…..

केसांची निगा राखणे उपचार

1. केस प्रत्यारोपण,

2. रिअल-टाइम FUE हेअर ट्रान्सप्लांट 3. FUE हेअर ट्रान्सप्लांट, दाढी प्रत्यारोपण

4. महिलांसाठी केस प्रत्यारोपण

5. प्लेटलेट समृद्ध प्लाझ्मा केस उपचार

6. शरीराचे केस प्रत्यारोपण

7. आयब्रोज प्रत्यारोपन

9. मेसोथेरपी (Mesotherapy) 10. केसांचे विग

11. प्रगत नॉन-टच FUE

12. लो लाइट लेसर थेरपी (LLT)

त्वचा रोग उपचार

1. टॅटू काढून टाकणे (रिमूव्हल)

2. Skin Rejuvenation

3. काळे डाग काढणे ( डार्क स्पॉट्स )

4. पिगमेंटेशन काढणे.

5. Botulinum Toxin a Treatment

6. Anti Aging Treatment 7. लिपोसक्शन (Liposuction )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *