महाराष्ट्र 24 – पिंपरी चिंचवड:- नुकत्याच चिंचवड विधानसभा निवडणुकीत श्रीमती अश्विनीताई जगताप यांचा भरघोस मताधिक्य विजय झाला या विजयात मराठवाडय़ातील भूम – परांडा – वाशी येथील जय हनुमान ग्रुप , मल्हार आर्मी संस्थापक बाहुबली नेते श्री सुरेशभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत साहेब यांच्या आदेशानुसार श्री सुरेशभाऊ कांबळे यांनी दि. १९\२\२३ रोजी चिंचवडेनगर येथील हाॅटेल पंचमी येथे भूम – परांडा – वाशी स्थायिक रहिवाशी व त्याच्या समर्थकांची , मल्हार आर्मी कार्यकर्त्याची बैठकीचे आयोजन श्री दिपक भोजने केले त्यांत मार्गदर्शन आणि सुचना दिल्या या भागात (चिंचवड विधानसभा ) १० ते १२ हजार मतदान आपल्या भागातील नागरिकांचे आहे अश्विनीताई जगताप यांना निवडून आणण्याकरीता आपल्या भागातील नागरिक हातभार लावावा लागेल असे आवाहन केले.
चिंचवडेनगर , काळेवाडी , वाल्हेकरवाडी थेरगाव या भागात श्री सुरेशभाऊ कांबळे यांचे भरपूर कट्टर समर्थक आहेत श्री दिपक भोजने शहरअध्यक्ष मल्हार आर्मी धनजय गाडे , विनोद बरकडे , विभिषण घोडके पप्पू पाडुळे , राकहुल मदने , नागनाथ वायकुळे , शिवाजी अवारे किशोर केळे , काका शेळके, तुषार बरकडे अंकुश खांडेकर , सचिन बरकडे , अमोल बरकडे , अशोक सोलनकर , सुधाकर सरेकर , विक्की बरकडे, निलेश वाघमोडे , राम दुधभाते असे अनेक कार्यकर्ते श्री सुरेशभाऊ कांबळे यांच्या सांगण्यावरून नि:स्वार्थपणे श्रीमती अश्विनीताई जगताप यांचे प्रचाराचे काम केले त्याच कामाचे चीज झाल्याचा आनंद कार्यकर्ते व्यक्त करत होते श्री तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री आणि श्री सुरेशभाऊ कांबळे यांच्यामुळे हे शक्य झाले.