IND vs AUS Day : विराट कोहलीचे द्विशतक हुकले! भारताचा डाव ५७१ धावांवर संपला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । IND vs AUS 4th Test Day 4 : अहमदाबाद कसोटी सामन्याचा चौथा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस फलंदाजांच्या नावावर आहेत. भारताकडून शुभन गिलने तिसऱ्या दिवशी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.

टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका 3-1 ने आपल्या नावावर करायची आहे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. विराट कोहलीचे द्विशतक हुकले! भारताचा डाव ५७१ धावांवर संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *