Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Silver Price : सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ - Maharashtra 24

Gold Silver Price : सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ मार्च । गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता. सोमवारी अगदी आठवड्याच्या सुरवातीलाच सोन्याचे दर स्थिर होते तर चांदीच्या दरात मात्र घसरण होती. आज मात्र सोन्याच्याही दरात घसरण दिसून येत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,710 रुपये तर 24 कॅरेट साठी 59,690,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 733 रूपये आहे. (Gold silver price update 28 March 2023 )

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

पुणे – 59,690 रुपये

मुंबई – 59,690 रुपये

नागपूर -59,690 रुपये

चेन्नई – 60,400 रुपये

दिल्ली – 59,880 रुपये

हैदराबाद – 59,690 रुपये

कोलकत्ता – 59,690 रुपये

लखनऊ – 60,880 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *