‘पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नाही’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ एप्रिल । आजपासून (1 एप्रिल) पुढील 5 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल जाणवत आहे. कुठे उन्हाचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *