Gold-Silver Price on 17 May 2023: आज सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीही झाली स्वस्त, तपासा आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मे । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,७०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७२,९७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३६० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३३० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *