महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : सकाळी ११:०० वाजता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी पिंपरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्यास उद्योजक श्री विजयराज पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले* *दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवाचा सत्कार करण्यात आला.
त्यात श्री ईश्वर ठोंबरे , श्री मानसिंग खरात , श्री विजय भोजने , श्री गणेश एकल कु. मयुरी थोरात , कु आर्यंन जानकर यावेळी श्री काका शेळके यांनी साप्ताहिक पुजेची माहिती दिली श्री दिपक भोजने यांनी प्रास्ताविक केले श्री ईश्वर ठोंबरे , विजय भोजने , महावीर काळे , विजयराज पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री सुधाकर अर्जुन, श्री पांडुरंग पिसे , श्री सुनिल माने ,श्री चंद्रकांत जानकर , श्री घोडके काका , श्री राजाभाऊ धायगुडे श्री गणेश खरात श्री अशोक शेजाळ , श्री दादासाहेब खरात श्री निलेश वाघमोडे श्री सुभाष हाके, श्री शिवाजी अवारे , श्री अच्युत लेंगरे , श्री धनंजय गाडे , श्री विभिषण घोडके .श्री महेश खताळ , श्री विठ्ठल देवकाते , श्री विनोद बरकडे , श्री सुमेध कावळे , आदी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम नंतर अल्पोपाहार ठेवण्यात आला होता सूत्रसंचालन श्री गोरोबा (काका) शेळके यांनी केले आभार श्री कैलास दुर्गे यांनी मानले*
*दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा समिती*
*सकल धनगर समाज बांधव पिंपरी-चिंचवड शहर*