Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे विविध शहरांमध्ये सोने-चांदीमधील गुंतवणूक देखील वाढलेली दिसत आहे. आज सकाळी ९ वाजताच्या दरांनुसार सोने आणि चांदी कितीने स्वस्त झालीये याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती किती?

सकाळी आलेल्या दरांनुसार २२ कॅरेट सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये.

१ ग्राम सोन्याची किंमत – ६,६४४ रुपये.

८ ग्राम सोन्याचा भाव – ५३,१५२ रुपये.

१० ग्राम सोन्याचे दर – ६६,४४० रुपये.

१०० ग्राम सोन्याची किंमत – ६,६४,४०० रुपये.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

१ ग्राम सोन्याची किंमत – ७,२४७ रुपये.

८ ग्राम सोन्याचा भाव – ५७,९७६ रुपये.

१० ग्राम सोन्याचे दर – ७२,४७० रुपये.

१०० ग्राम सोन्याची किंमत – ७,२४,७०० रुपये.

मुंबई पुण्यातील सोन्याचे दर

मुंबईत आज एक ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव – ६,६२९

२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२३२

१८ कॅरेट सोन्याचा भाव – ५,४२३

पुण्यातील एक ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव – ६,६२९

२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२३२

१८ कॅरेट सोन्याचा भाव – ५,४२३

चांदीच्या किंमती

चांदीच्या दरांमध्ये दखील १०० रुपयांची घसरण झाली आहे. काल देखील चांदीच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आजही या किंमती घसरल्या आहेत. किंमती घसरल्याने १ किलो चांदीचा भाव ९०,९०० रुपये किलोवर पोहचला आहे. तर १०० ग्राम चांदी ९,०९० रुपयांवर आली आहे.

प्रति किलो चांदीचा भाव

नवी दिल्लीमध्ये चांदीचा भाव – ९०,९०० रुपये

मुंबईतील चांदीचा भाव – ९०,९०० रुपये

पुण्यातील चांदीचा भाव – ९०,९०० रुपये

कोलकत्तामध्ये चांदीचा भाव – ९०,९०० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *