महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दुःखद निधन अंध अपंग विकास असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष तसेच शामदिन इंड्स्ट्रीज चे मालक श्री.दिनकर रामचंद्र गायकवाड यांचे वयाच्या ७३ वर्षी दिनांक ०४-जुलै २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने शामदिन इंड्स्ट्रीज येथील निवासस्थानी निधन झाले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे अंध, अंपग पुनर्वसन सामाजिक चळवळ उभी करण्यात त्यांचा प्रचंड वाटा आहे. अंजठानगर थरमॅक्स चौक येथे आज अंध अंपग पुनर्वसन सामाजिक संस्था कार्यरथ ठेवली. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी व्यापारी सेल चे अध्यक्ष श्री.प्रदीप गायकवाड यांचे जेष्ठ बंधू आहेत. शोकाकुल:- त्यांच्या मागे त्यांची पत्नी , भाऊ ,पुतणे -पुतणी ,तीन बहिणी ,नातवंडे ,सोयरे,समस्त गायकवाड परिवार ,नातेवाईक, मित्र मंडळी, उघोजक परिवार.