Rain Update Live: पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 8 जुलै ।। पुण्यासह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *