Gold-Silver News : आज सोनं झालं स्वस्त ; पहा तुमच्या शहरातील भाव काय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। गणेशोत्सव संपताच १७ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. पितृ पक्षात व्यक्ती कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. अशात आता पितृ पक्षाला सुरुवात होताच सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे आजचा तुमच्या शहरातील भाव काय आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,८७,९०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ६८,७९० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५५,०३२ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,८७९ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,५०,३०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७५,०३० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६०,०२४ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,५०३ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२,९१० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,२९१ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४५,०२४ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२८ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?
मुंबईत

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

पुणे

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

जळगाव

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

नागपूर

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

नाशिक

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

अमरावती

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव – ७,४८८ रुपये

आजचा चांदीचा भाव काय?
आज चांदीचा भाव सुद्धा कमी झाला आहे. चांदी १०० रुपयांनी स्वस्त झालीये. त्यामुळे ९१,९०० रुपये प्रति किलो चांदी विकली जात आहे. राज्यात विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव इतकाच आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध शहरांतील भाव हाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *