महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ नोव्हेंबर ।। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता. आज अमित शहा आज आले नाही तर थेट दोन दिवसानंतर येतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती. भाजपचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्टवर. मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असलेले आमदार मुंबईमध्ये थांबलेले आहेत. अचानक मीटिंग बोलावली तर पळापळ नको म्हणून भाजपचे आमदार आज संध्याकाळी अलर्टवर.