महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ नोव्हेंबर ।। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत होती. मात्र काल सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. तर आजच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घट झाल्याचं पाहायला मिळतंय. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २९ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,74,900 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,104 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,832 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,040 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,10,400 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,74,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,490 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,992 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,749 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,092 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,734 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,089 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,734 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,160 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,811 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,160 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,811 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,163 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,814 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,160 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,811 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,163 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,814 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,160 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,811 रुपये