Highway Toll Price Hike: १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ ; आता किती पैसे मोजावे लागणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। १ एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे कारण १ एप्रिलपासून महामार्गावरील प्रवास महागणार आहेत. ५ ते १० रुपयांनी टोल वाढणार आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरूस्तीवरील खर्च वाढला आहे. टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *