सामाजिक कार्यकर्ते श्री रविभाऊ गोडेकर यांची श्री सद्गगुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्राधिकरण निगडी येथे संचालक पदी बिनविरोध निवड

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24: ऑनलाईन : सामाजिक कार्यकर्ते श्री रविभाऊ गोडेकर यांची श्री सद्गगुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्राधिकरण निगडी येथे संचालक पदी बिनविरोध निवड झाली श्रीसंजय राऊत साहेब जिल्हा सहकार अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर व सौ संगीता चौधरी निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळी मेळी च्या वातावरणात पार पडली.

गेली तीस वर्ष श्री रवीभाऊ गोडेकर हे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची उत्तम कामगिरी करत अहेत त्यांच्या पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

 

निवडून आलेले संचालक मंडळ

श्री पाटील दिगंबर धनाजी
श्री सोनवणे सदाशीव विट्टल
श्री गोडेकर रवी वीरभद्र
श्री काळभोर गणेश संभाजी
श्री जगदाळे बकुळ विष्णू
श्री उणेचा शंकर माळशिरामजी
सौ दणाने लक्ष्मी संतोष
श्रीमती शेलार माधुरी भगवान
श्री कांबळे दत्तात्रय विठोबा
श्री जाधव दशरथ कुंडलिक
श्री पवार प्रमोद दत्तात्रय
तसेच
तज्ञ साचलक म्हणून श्री ऍड संपतराव भुजबळ. व श्री वसंत सगळे यांची निवड झाली
सर्व संचालकांच्या वतीने श्री पाटील दिगंबर धनाजी यांची चेअरमन पदी व श्री जाधव दशरथ कुंडलिक यांची व्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *