महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै ।। प्रथम पुतळ्यास दुग्धअभिकेष सौ. रेणुकाताई भोजने यांच्या हस्ते करण्यात आला श्री गणेश पांडुळे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली दोन दिवसापूर्वी एका नराधमाने फेसबुकवर समाजाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेवर अपशब्द वापरून पोस्ट केली होती त्यांनंतर सर्व महाराष्ट्रभर समाजात असंतोष निर्माण झाला होता पिंपरी-चिंचवड शहरात सर्वप्रथम श्री भरत महानवर यांनी पोलिस आयुक्तालयात दिली त्यानंतर सकल धनगर समाज पिं.चि.शहर तर्फे तक्रार देण्यात आली सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला आज रोजी अखंडित साप्ताहिक पुजे नंतर समाज बांधावानी मनोगत व्यक्त करताना दिपक भोजने , अरुण पाडुळे , भरत महानवर , राहूल मदने ,अखिल छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोले यांनी नराधाम सुनिल उभे यांचा घोषणा देत निषेध केला इथून पुढे असे प्रकार घडू नये म्हणून समाजकंटकला कडक शिक्षा करण्यात यावी.
यावेळी सौ. रेणुकाताई भोजने श्री गणेश पाडुळे ,भरत महानवर , सुधाकर अर्जुन , विजय महानवर , अरुण पाडुळे (राष्ट्रीय खेळाडू) राहूल मदने , सागरभाऊ कोपनर , शिवाजी भाऊ घरबूडवेन , राहूल मदने , शहाजी दन्ने , अमोल महानवर , आकाश केळे , नागनाथ काळे , धनंजय गाडे , अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पिं.चिं. शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे, पिं. चिं. शहर सचिव श्रीकांत मलिशे, मुळशी तालुका अध्यक्ष आण्णा खोबरे, शैलेश इंचुरे आदि उपस्थित होते