चाकणकरांसाठी सुवर्णसंधी! दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या भव्य नूतन दालनाचे उदघाटन ✨💎

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। चाकण : चाकणकरांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या नव्या भव्य दालनाचे उदघाटन आज शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता पुणे-नाशिक महामार्गावरील विशाल कॅपिटल, रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर जवळ मातोश्री मोहिनीबेन पनराजजी सोनिगरा यांच्या शुभहस्ते होत आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांची विशेष उपस्थिती! 🌟

🎁 ग्राहकांसाठी अप्रतिम ऑफर्स
उदघाटनानिमित्त सोनिगरा ज्वेलर्सने ग्राहकांसाठी ठेवली आहे सुपर बंपर ऑफर. या अंतर्गत ग्राहकांना मेगा बक्षीस म्हणून महिंद्रा थार गाडी, त्याचबरोबर ५ बुलेट बाईक्स आणि तब्बल ५५ आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी आहे. ही योजना फक्त ५ सप्टेंबर २०२५ ते १ जून २०२५ दरम्यान आणि फक्त चाकण शोरूमसाठी लागू असणार आहे.

💎 विश्वास आणि परंपरेचा ठेवा
१९६९ पासून सोनिगरा ज्वेलर्सने तब्बल ५५ वर्षांचा प्रवास गाजवला आहे. ३०,००० हून अधिक व्हरायटी, १००% HUID प्रमाणित दागिने, योग्य वजन, पारदर्शक व्यवहार आणि बायबॅकची हमी हीच त्यांच्या विश्वासाची खरी ओळख आहे.

👉 चाकण शहराला मिळालेलं हे नवं दालन केवळ दागिन्यांचे केंद्रच नव्हे तर विश्वास, परंपरा आणि आकर्षक ऑफर्सचे एक अद्वितीय ठिकाण ठरणार आहे.

🌟 चला तर मग, आजच या सोहळ्याला साक्षी रहा आणि सुवर्णसंधीचा लाभ घ्या! 🌟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *