![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | सोमवार १ डिसेंबर | महिन्याच्या पहिल्या दिवशीच सोन्याने थोडी थंड हवा घेतलीय. दिल्ली–मुंबईसह देशभरात २४ कॅरेट सोन्यात घट, आणि चांदीच्याही दरात घसरण. खरेदी-विक्रीचा प्लॅन आखणाऱ्यांसाठी हीच योग्य वेळ म्हणायची!
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1,29,960 रु./10 ग्रॅम, तर मुंबईत 1,29,810 रु./10 ग्रॅम नोंदवले गेले. चांदीही स्वस्त—१,८४,९०० रु./किलो.
चेन्नई–कोलकाता–पुणे–बंगळुरूमध्येही दर जवळपास सारखेच—24 कॅरेट 1,29,810 रु./10 ग्रॅम.
अमरावती व भिवंडीत मात्र सोन्याची किंमत ग्रॅमप्रमाणे बदलती—२४ कॅरेट सुमारे ₹12,981 ते ₹12,984 प्रति ग्रॅम.
सोन्याची हालचाल अशीच झपाट्याने बदलत असल्याने— खरेदी करण्याआधी आजचा ताजा दर बघितलाच पाहिजे!
