अखील भारतीय महात्मा फुले समता परीषदेने ” राजे छत्रपती शिवराय क्रांती सूर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजे छत्रपती शाहू महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार तळागाळापर्यंत रुजवीले “:—- पि.के. महाजन.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा २८ वा वर्धापन दिन –पिंपरी चिंचवड शहरात महात्मा फुले पुतळा ग्राउंड पिपरी येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला…… समता परिषदेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त ता. पुरंदर ,गाव बेलसर येथील दिवंगत समता सैनिक सुनील मोतीराम जगताप यांच्या कुटुंबाचा जाहीर सत्कार तसेच त्यांचा मुलगा अजिंक्य आणि मुलगी साक्षी यांच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च करण्यासाठी एक ठराविक रकमेचा धनादेश त्यांना सुपूर्द केला……कार्यक्रमाचे अध्यक्षांचे स्थान शारदा ताई मुंढे यांनी भुषविले….

समता परीषदेचे शहराध्यक्ष अॅड चंद्रशेखर भुजबळ यांनी प्रास्ताविक केले व श्री. ज्ञानेश्वर मोंढे , श्री.पि.के.महाजन , श्री. विशाल जाधव,श्री. सुरेश गायकवाड.श्री. विजय भाऊ लोखंडे. गिरीजा ताई कुदळे व शारदा ताई मुंढे यांनी आपल्या मनोगतातून समता परीषदेच्या कार्यांचा आढावा मांडला …….सदर प्रसंगी समता परीषदचे माजी अध्यक्ष माननीय संतोष अण्णा लोंढे व मा.अध्यक्ष माननीय विजय भाऊ लोखंडे , माजी नगरसेविका गिरीजा ताई कुदळे, समता परीषदचे जेष्ठ उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मोंढे , श्री.पि.के.महाजन (उपाध्यक्ष रा.काॅ पि.ची.शहर व मा.अध्यक्ष खान्देश माळी मंडळ-पि ची.शहर), श्री. भोसले, सेक्रेटरी श्री. राजू भाऊ करपे, श्री. विशाल भाई जाधव (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस- ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), ओबीसी नेते श्री. सुरेश गायकवाड, सौ. इंदूताई घनवट, श्री. योगेश हिंगणे (अध्यक्ष-हडपसर विधानसभा, महात्मा फुले समता परिषद), श्रीमती. वंदनाताई जाधव (महिला अध्यक्ष)

श्री. ज्ञानेश्वर मोंढे (वरिष्ठ उपाध्यक्ष), श्री. भारत भोसले सर (उपाध्यक्ष), श्रीमती. मीनाताई मोहिते (सहसचिव), श्री. राजू फुले (अध्यक्ष-भोसरी विधानसभा), श्री. महेश भागवत (सदस्य), आणि कु. सुरज ताम्हाणे, श्री. विशाल शिंदे, श्री. प्रसाद कुदळे, श्री. चैतन्य भुजबळ, हे उपस्थित होते……कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड चंद्रशेखर भुजबळ यांनी केले, सत्र संचलन श्री.राजेंद्र करपेंनी केले व श्री.भारत भोसले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *