सोशल डिस्टन्सिंगचे अक्षरश: तीन तेरा ; गोव्याच्या बागा बीचवर पर्यटकांची गर्दी उसळली

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर -३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गोव्यात मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी गोव्यातल्या बागा बीचवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे अक्षरश: तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.गोव्यातील बागा बीचवर मोठी गर्दी दिसून येत आहे. कोविड-१९ च्या नियम धाब्यावर बसविल्याचे कोरोनाचा धोका वाढू शकतो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण कसे आणणार हा प्रश्न गर्दीवरुन दिसत आहे.

गोवा सध्या पर्यटकांनी गजबजलेले दिसून येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा ओढा दिसून येत आहे. कोविड-१९ च्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे कोविड नियम पाळण्याची गरज आहे.

येथे कोविड-१९ च्या नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहेत.गोवा सध्या पर्यटकांनी गजबजलेले दिसून येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा ओढा दिसून येत आहे. गोव्यातील बागा बीचवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *