‘या’ जागांसाठी होणार भरती मेळावा; भारतीय सैन्यदलात नोकरीची मोठी संधी ; आजच करा अप्लाय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । भारतीय सैन्यदलाच्या (Indian Army) आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस पुणेतर्फे (ARO Pune) मोठ्या प्रमाणावर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मोठ्या संख्येनं भारतीय सैन्यदलात भरती होणार आहे. सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier General Duty), सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman), सोल्जर टेक्निकल (Soldier Technical) अशा काही पदांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *