नितिन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । नागपुरात Nagpur देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन Inauguration केंद्रीय मंत्री नितिन गडकरी Nitin Gadkari यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा एलएनजी LNG प्रकल्प बैद्यनाथ ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. एलएनजी प्रकल्प हा पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असून या माध्यमातून पेट्रोल Petrol आणि डिझेलला Diesel पर्याय मिळणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहेत. Inauguration of first LNG station by Nitin Gadkari

सोबतच पुढील तीन महिन्यात आम्ही निर्णय घेणार आहोत की ऑटो मोबाइल कंपनीन्यानी With flex इंजिन गाड्या द्यावा असेही ते यावेळी म्हणले. गॅस पेट्रोल डीझल यानंतर आता देशात वाहतुकीसाठी एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नेचर गॅस चा वापर करता येणार असून हे स्वस्त आणि पर्यावरण पूरक असणार आहे. याच पाहिले स्टेशन नागपुरात उभारण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *