दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त आकुर्डीत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । सर्व सामान्य नागरिकांसाठी आहोरात्र झटणाऱ्या आणि नागरिकांविषयी त्यांची असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन आकुर्डीत जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी मंत्री मा श्री शशिकांतजी शिंदे पक्ष प्रतोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार विधान परिषद यांचे शुभहस्ते होणार आहे.

भव्य रक्तदान शिबिर
(प्रत्येक रक्तदात्यास ब्लुटूथ हेडफोन भेट )

मोफत रक्त तपासणी (आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या)
मोफत सिटी स्कॅन( CT Scan)
मोफत एम आर आय( MRI)
मोफत एक्स रे (X Ray)
मोफत दंत तपासणी ( डेंटल XRay मोफत)
मोफत नेत्र तपासणी( 45 वर्षापुढील नागरिकांना मोफत चष्मा वाटप)
मोफत स्त्री रोग तपासणी
शनिवार दिनांक 31 जुलै 2021
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत
स्थळ हॉटेल सिल्वर सेवन बजाज पेट्रोल पंप मागे धनश्री हॉटेल जवळ आकुर्डी
सदर आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन झाकीर रमजान शेख यांनी केले आहे.

निमंत्रक
झाकीर रमजान शेख
शानुर हमीद शेख
आयोजक
आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ
प्रगती महिला विकास मंडळ
आपुलकी मित्र मंडळ
समस्त जावेद शेख मित्र परिवार
( टीप: आलेल्या नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या केल्या जातील तपासणी साठी येताना नागरिकांनी आपले जुने रिपोर्ट घेऊन यावेत )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *