उद्यापासून आयपीएलचा थरार , चेन्नईविरुद्ध भिडणार मुंबई, (IPL 2021) संपूर्ण वेळापत्रक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान उद्याचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ कऱण्यास मुंबई इच्छुक आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जिंकलं आहे. आता यंदाचा आयपीएल जिंकत मुंबई विजयी हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकणं आवश्यक आहे.

Mumbai Indians Updated Squad: रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मार्को जानेसन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि युद्धवीर सिंह.

आईपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
20 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)
21 सप्टेंबर – पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)
24 सप्टेंबर- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी 3.30)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
27 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
28 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30 )
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )
30 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )
1 ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब ( सायं. 7.30 )
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
3 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
5 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
6 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
7 ऑक्टोंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
8 ऑक्टोबर – सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
10 ऑक्टोबर – क्वालीफायर 1
11 ऑक्टोबर – एलीमिनेटर
13 ऑक्टोबर – क्वालीफायर 2
15 ऑक्टोबर फायनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *