लीप वर्ष म्हणजे काय? फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा का होतो

Spread the love

महाराष्ट्र-24 -मुंबई:

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जाता. यामुळं फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो. ०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस. हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.

लीप वर्ष कसं सुरू झालं

याशिवाय एक नियम आणखी आहे. शतकी वर्ष जसे 1900, 2000 यांना 4 ने जरी भाग जातो तरीही जर त्यांना 400 ने भाग जात असेल तरच ते वर्ष लीप असते. उदाहरणार्थ 1800, 1900, 2100 या वर्षांना 400 ने…

ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात ते लीप वर्ष आहे असं मानण्यात येतं
लीप वर्षाची सुरुवात कधी झाली

येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिलं लीप वर्ष होतं. त्यानंतर दर चार महिन्यांनी लीप वर्ष येतं.
लीप वर्ष कसं ओळखावं
ज्या वर्षाला ४ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. उदा, २०२० या आकड्यातील २० ला ४नं भाग जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *